पिंपरी-चिंचवड करांना आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवड होत आहे कोरोना मुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे पिंपरी-चिंचवड शहरातील 12 कोरोना बधित रुग्णांपैकी पहिले तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5 कोरोना बाधित रुग्ण कोरोना पासून मुक्त झाले या सर्वांना घरी सोडण्यात आले असताना आता पिंपरी-चिंचवड शहरात फक्त दोनच कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.


पिंपरी चिंचवडमधील आणखी एका करोना पॉझिटिव्ह रुग्ण करोनामुक्त झाला आहे. या रुग्णाचे आज दुसरेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. लवकरच त्यास डिस्चार्ज दिला जाणार आहे. शहरातील 12 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 10 रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. आत्ता केवळ दोनच करोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत, लवकरच ते सद्धा बरे होतील.


Popular posts
“मोदीजी, तुम्ही सेलिब्रिटी खेळाडूंऐवजी गरीब मजूर, शेतकरी, डॉक्टरांशी चर्चा केली असती तर…”
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
देशात कोरानाचा चौथा बळी : जर्मनीवरून परतलेल्या वृद्धाचा पंजाबमध्ये मृत्यू; अधिकाऱ्यांच्या देखरेखीत केले अंत्यसंस्कार
दिव्य मराठी विशेष / आता पीएचडीच्या संशाेधनाचे होणार मूल्यमापन, समाजोपयोगी असेल तरच देण्यात येईल अभ्यासकाला पदवी